Headlines

टेंबवाडीत कल्याण मटका जुगारावर एलसीबीचा छापा…

एकास अटक, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त..

⚡कणकवली ता.२६-: कणकवली शहरातील टेंबवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गुरुवारी सायंकाळी छापा टाकून एका संशयित युवकाला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page