Headlines

देवगड एसटी डेपोचा बोजवारा उघड…

स्वच्छतेचा फज्जा, गाड्यांची कमतरता, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय उर्फ बाळ चिंदरकर संतप्त.. ⚡देवगड ता.२४-:महाराष्ट्रात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध चांगले उपक्रम राबवले जात असून कोट्यावधीच्या निधीमधून देवगड एसटी आगाराचे सुशोभीकरणही सुरू असल्याचे सांगत या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.कोकणातील सर्वसामान्यांसाठी एसटी…

Read Full News

खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट…

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसे कर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट…

Read Full News

सुवर्ण कॉलनी जागा हस्तांतरणावरून सावंतवाडी पालिका सभेत खडाजंगी…

नगरसेवक बाबू कुडतरकर आक्रमक; लेखी प्रस्ताव द्या, लवकर निर्णय घेऊ, नगराध्यक्षांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२४-:सावंतवाडी शहरातील सुवर्ण कॉलनी येथील जागा हस्‍तांतरण करण्याचा ठराव घेण्यावरुन नगरपालिकेच्या सभेत गटनेते खेमराज कुडतरकर व सत्‍ताधारी नगरसेवक यांच्यात एकच खडाजंगी उडाली.मागील दोन सभेंमध्ये मागणी करुनही ठराव घेण्यात आला नाही अशी टिका करत आमचे प्रश्न आणि कामे जाणूनबुजून घेतले जात नाहित असा…

Read Full News

गांवराई साईमंदीराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा २८पासून…

सिधुदुर्गनगरी _ .गावराई येथील साई मंदिर चा सतरावा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३०एप्रिल या दरम्यान आयोजित केला आहे यानिमित्त २१ पासून साई चरित्र पारायण वाचन आणि २८ ते ३० या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम दशावतार सादर होणार आहेत तरी साई भक्तांनी या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापकीय सल्लागार…

Read Full News

महिला व बाल विकास विभागाच्या अंदाजपत्रकात मोठी वाढ…

२.३८ कोटींच्या सुधारित बजेटला मंजुरी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २४-:जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सन २०२६- २७ चे मूळ ६० लाख २० हजार ५००रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकात विविध योजनांवर १ कोटी ७८ लाख ३० हजार ३०० रुपयाची वाढीव तरतूद करून २ कोटी ३८ लाख ५० हजार ८०० रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हा…

Read Full News

आमदार नीलेश राणेंनी हातिवले टोलला विरोध का केला होता…?

वैभव नाईक यांचा सवाल:आठवत नसेल तर त्या जाहिराती माझ्याकडे पाहण्यासाठी केव्हाही उपलब्ध आहेत, .. कणकवली : आमदार नीलेश राणे यांनी माझ्यावर जे आरोप केले, त्यापेक्षा २०२३ मध्ये जेव्हा राजापूर-हातिवले येथील टोल सुरू झाला होता, त्यावेळी तो टोल बंद होण्यासाठी त्यांनी आंदोलनाची भाषा केली होती. त्यानंतर त्या टोलच्या ठेकेदाराने याच राणेंच्या वाढदिवसासाठी जाहिराती देऊन खर्च केला…

Read Full News

वादळानंतर सावंतवाडीत नुकसानाची सत्ताधारी नगरसेवकांकडून पाहणी…

⚡सावंतवाडी ता.२४-: शहारत झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी आपल्या घराशेजारील जीर्ण व जीविताला धोकादायक वाटत असणाऱ्या झाडांची माहिती न.प. ला देऊन ती झाडं मालकांनी तोडून घ्यावीत, जेणेकरून हानी पोहचू नये असे आवाहन सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले. श्री. आडीवरेकर म्हणाले, रात्रीच्या वादळामुळे चार घरांवर झाड पडली आहेत. तीन ठिकाणी…

Read Full News

१५ मे पूर्वी सावंतवाडीतील सर्व रस्ते पूर्ण करणार…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची ग्वाही: पाण्याच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये ;विरोधकांना केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२४-:शहरातील सर्व रस्त्यांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून ती पूर्ण करून दाखवणार आहोत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहर ‘चकचकीत’ केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे दिली. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी…

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका:कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त. ⚡कणकवली ता.२४-:इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23…

Read Full News

कणकवलीत पटवर्धन चौक ते किनई रस्त्यावर बंदिस्त गटार कामाला गती…

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी साधला संवाद:रस्त्याच्या डागडुजीचीही दिली ग्वाही.. कणकवली : शहरातील पटवर्धन चौक ते किनई रस्ता या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार बांधकामाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत समाधान…

Read Full News

You cannot copy content of this page