साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न…
मालवण दि प्रतिनिधी मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा मित्र मंडळ आणि रक्तगट व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने…
