ईन्सुली शिवसेना उप विभाग प्रमुख पदी सचिन पालव यांची निवड…
⚡सावंतवाडी ता.२९-: ईन्सुली शिवसेना उप विभाग प्रमुख पदी सचिन पालव यांची निवड झाली आहे.शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, नाना पेडणेकर, फ्रान्सिस रोड्रिक्स, विनायक सावंत, शब्बीर मणियार, तात्या वेंगुर्लेकर, विनायक सावंत, ठाकूर उपस्थित होते. ईनसुली विभागात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणाऱ्र असल्याचे पालव यांनी…
