आंबोली घाटातील घटना: वाहतूक खोळंबली
आंबोली ता.२९-: आंबोली घाट येथील चाळीस फूट मोरी येथे अरुंद वळणावर टेम्पो ची मागील दोन चाके सुटल्याने टेम्पो रस्त्यात अटकुन पडला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक पोलीस महेंद्र देवुलकर आणि विकास जाधव वाहतूक नियंत्रण करण्याचे काम करत आहेत.
