शिवसेनेच्यावतीने पाडलोसमध्ये वह्या वाटप

⚡बांदा ता.२९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 पाडलोस मध्ये वह्या वाटप केले.


यावेळी बुथप्रमुख सुधीर गावडे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष मधुकर परब, पाडलोस सोसायटी संचालक राघोबा गावडे, भजनी बुवा अजित गावडे, मुख्याध्यापक उत्कर्षा परब, सहशिक्षक साहेबराव शेवाळे, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page