रॅली आणि मोर्चा काढून जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का?
परशुराम उपरकर यांचा सवाल;बॉक्स की पिशव्यामध्ये 100 रुपयांचे किट रखडले ⚡कणकवली ता.२१-: शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी मोर्चा काढला. तर भाजपच्यावतीने संविधान वाचवण्यासाठी मोर्चा काढला जातोय. असे असताना जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारने 100 रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झाली नाही. दिवाळी आली…
