सातारा बँकेचे पथक करणार जिल्हा बँकेचा अभ्यास
अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले स्वागत
ओरोस ता १९देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हि आमच्या दृष्टीने अभीमानास्पद बाब असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले.सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा बँक असुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या…
