सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.२३-: :सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.यात भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबरला आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी 10.00 वाजता होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला आणि मुलींनी भव्य संख्येने सहभागी व्हावे.रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -1551/-रु, द्वितीय पारितोषिक -777/-रु, तृतीय पारितोषिक -555/-रु उत्तेजनार्थ- 333/-रुबक्षीसही ठेवण्यात आलेली आहे. कु….
