शालेय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन ⚡कणकवली ता.२४-:-कला तपस्वी आप्पा काणेकर चरिटेबल ट्रस्ट आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा कणकवली येथे घेण्यात आली. यामध्ये विविध गटातील 100 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन सुप्रसिध्द साहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यामंदीर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पी. के. कांबळे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर, कलाशिक्षिका…
