गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर : निवडून आलेल्या सरपंच-सदस्यांचा केला सत्कार ⚡सावंतवाडी ता.२५-: गावच्या विकासासाठी निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना सर्वतोपरी ताकद देऊन सहकार्य केले जाईल. तसेच गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकारने आज येथे दिली. ते येथील निवडून आलेल्या सरपंच सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमा निमित्त बोलत…
