ना. उदय सामंत यांच्या
दीर्घायुष्यासाठी उद्या कणकवलीत कार्यक्रम

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे उद्येगमंत्री ना. उदय सामंत यांच्या
दीर्घायुष्यासाठी कणकवलीचे ग्रामदेवत श्री स्वयभू मदीर येथे 26 डिसेंबर रोजी दुग्धाभिशेकाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे.

तरी सर्व मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी स्वयभू मंदिर येथे उपस्थित रहावे. या कार्यक्रमानंतर श्रत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, तालुका समन्वयक सुनिल पारकर, उपजिल्हाप्रमुख महेद्र सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page