कोल्हापूर नियोजन समितीवर सिंधुदुर्गचा सुपूत्र
कोनशी येथील अमित कामत यांची वर्णी
⚡सावंतवाडी ता.२५-: मूळ सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील मात्र कोल्हापूर येथे स्थायिक असलेले वास्तुविशारद अमित कामत यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून तेथील कामाचे समन्वयक म्हणून कामत यांच्याकडे जबाबदारी असून त्याची निवड नियोजन समितीवर करण्यात आली आहे.अमित कामत हे मूळचे सावंतवाडी तालुक्यातील…
