वेत्ये येथे दुचाकी, चार चाकीत अपघात

दुचाकीस्वार किरकोळ जखमी;
दोन्ही वाहनांचे नुकसान

⚡सावंतवाडी ता.२४-: मुंबई गोवा महामार्गवर वेत्ये येते चार चाकी व दुचाकी यांच्यात अपघात झाले असून या दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी सहा वाचण्याचा सुमारास वेत्ये येथे घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की दुचाकी स्वार आपल्या मोटारीने रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्याला धडक दिली यात दुचाकी स्वार हा किरकोळ जखमी झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत दुचाकी स्वाराला मदत केली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले

You cannot copy content of this page