Headlines

बांदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील जीर्ण वीज खांब बदला

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे यांनी वेधले लक्ष ⚡बांदा ता.१९-: बांदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये ठिकठिकाणी वीज खांब हे जीर्ण झाल्याने धोकादायक बनले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे खांब तात्काळ बदलावेत अशी लेखी मागणी या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे यांनी केली आहे.यासंदर्भात महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर….

Read More

नट वाचनालयात धार्मिक ग्रंथ प्रदर्शन सुरू

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात बांदा येथे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन वाचनालयात धार्मिक ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी नट वाचनालयाचे अध्यक्षीय एस. आर. सावंत यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलाने उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमात मान्यवर म्हणुन अनंत भाटे…

Read More

नांदगाव युवासेना उपविभाग प्रमुखपदी अक्षय खांडेकर यांची निवड

कणकवली 19 जानेवारी (प्रतिनिधी)- नांदगाव पंचायत समिती विभाग युवासेना उपविभाग प्रमुखपदी कु.अक्षय खांडेकर यांची निवड करण्यात आली असूनयुवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.यावेळी युवासेना कणकवलीतालुकाप्रमुख उत्तम लोके, कणकवली शहरप्रमुख तेजस राणे,उपतालुखाप्रमुख आबू मेस्त्री,उपविभागप्रमुख तात्या निकम,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे ,उपसरपंच सचिन परब,नांदगाव युवासेना शहरप्रमुख राजा नावलेकर ,कोळोशी सरपंच आचरेकर, कोळोशी उपसरपंच अतुल…

Read More

२० वर्षे रिक्त असलेले पोलीस पाटील पद तात्काळ भरा

सरपंच यांच्यासह लोकप्रतिनिधींचे महसुलला निवेदन मालवण दि प्रतिनिधी :वायरी भुतनाथ गावात गेली २० वर्षे पोलीस पाटील पद हे रिक्त असल्याने दाखले व अन्य कामांबाबत ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी गावातील पोलीस पाटील पद भरण्यात यावे. अशी मागणी सरपंच भगवान लुडबे, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या वतीने मालवण महसुल प्रशासनाकडे गुरुवारी करण्यात आली. याबाबत निवेदन नायब तहसीलदार…

Read More

डिंगणेत रविवारी तत्वोत्तारण विधी सोहळा

⚡बांदा ता.१९-: डिंगणे येथील श्री देवी माऊली पंचायतनातील परिवार देवतांचा तत्वोत्तारण विधीचे आयोजन रविवार २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील.        सकाळी ९ वाजता देवता प्रार्थना, प्रायश्चित्त विधी, यजमानांची शरीरशुध्दी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, मुख्य देवता स्थापन, परिवार देवतांचे पुजांग तत्वोत्तारण विधी, अग्नीस्थापन, वास्तुदेवता, ब्रम्हादीमंडळ देवता नवग्रह, मुख्य…

Read More

स का पाटील महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी विभागाच्या वतीने एनडीआरएफचे जवान यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पार पडले. यावेळी एनडीआरएफच्या टीमने विद्यार्थ्यांना विविध आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाच्यावेळी मालवणचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे,कॉलेजचे प्राचार्य एस. ए. ठाकूर, एनसीसी विभाग प्रमुख एम. आर. खोत तलाठी व्ही. एम….

Read More

युवा रक्तदाता संघटनेने केला आरोग्यातील सेवाभावीचा सत्कार

सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग : युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व देव्या सुर्याजी गृपच्यावतीनं आरोग्य क्षेत्रात गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य दुतांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस. पाटील यांच्या हस्ते प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, १०८ चे…

Read More

भराडी देवी आंगणेवाडी व कुणकेश्वर देवगड जत्रौत्सव आयोजन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रौत्सवा-२०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये.या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी यात्रा नियोजनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनास सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी…

Read More

कृषी व फलोत्पादन क्षेत्रात करियर घडवा – श्री.प्रदीप हळदवनेकर

⚡मालवण ता.१९-: पूर्वी शेती ही कनिष्ठ समजली जायची, मात्र आता वरिष्ठ शेती संकल्पना रुजत आहे. भारतात शेतीची ताकद मोठी आहे. शेती शिवाय पर्याय नाही. कृषी विषयात पदवी घेऊन पुढे केवळ शेती करणे असे नसून त्यातून उपलब्ध असणाऱ्या विविध उद्योग संधी शोधल्या पाहिजे. कृषी, फलोत्पादन या क्षेत्रात करियर व उद्योगाच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनियरिंग…

Read More

सावंतवाडी पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेतील “जर्सी” व चषकाचे आज अनावरण…

उद्या रंगणार सामने;सिंधुदुर्गातील पत्रकारांचे आठ संघ होणार सहभागी… ⚡सावंतवाडी ता.१९-: तालुका पत्रकार संघाच्या वतीने भरवण्यात आलेल्या “इडमिशन” पुरस्कृत “बाळशास्त्री जांभेकर चषक” जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या जर्सी व चषकाचे अनावरण आज माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक व माजी नगरसेवक उदय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान या स्पर्धेचे उद्या सकाळी येथील जिमखाना मैदानावर मान्यवरांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page