मालवणात आपदा मित्र प्रशिक्षणांतर्गत तारकर्ली व बंदर जेटी येथे प्रात्यक्षिके
⚡मालवण ता.१९-: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दोनशे जणांना आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात येत असून आज तारकर्ली येथील स्कुबा डायविंग सेंटर तसेच मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व मदत कार्याबाबत देण्यात येत असलेल्या आपदा मित्र…
