सिंधू महिला समूहाचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधू महिला समूह वेत्ये यांच्या संयुक्त विद्यमाने आज वेत्ये गावात साई संकलन केंदाचे शुभारंभ सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच कु. शितल खाबल, सदस्य श्रीम स्नेहा मिठबावकर., श्रीम नंदिनी निगूगुडकर, श्री राजेंद्र आंबेकर,सौ. तन्वी गावकर ,तसेच श्री नरेंद्र मिठबावकर. श्री गुरूदास्स गावकर . श्री कृष्णा पेडणेकर उपस्थित होत.
