Headlines

महिलेचा विनयभंग: सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

⚡ओरोस ता.१९-: सिंधुदुर्गनगरी मधील एका गावातील एका प्रसिद्ध कॉलनी येथे १५ जानेवारी रोजी रात्री विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत कासार हे करीत आहेत.

You cannot copy content of this page