चित्रकला स्पर्धेत सार्थक मालवणकर प्रथम
क्रीडा तपस्वी शिवाजीराव भिसे स्मरणार्थ केले होते आयोजन सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी ( प्रतिनिधी)क्रिडातपस्वी शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सार्थक मालवणकर ने पटकावले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक दुर्वा अजित सावंत तर तृतीय क्रमांक रणवीत रांजणे , उत्तेजनार्थ हुनेरा बागवान बक्षीस पटकावले. सुमारे ४० स्पर्धेकांनी शिवउद्यान मध्ये…
