कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे लोकशाही की पेशवाई आंदोलन
पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार ⚡कणकवली ता.२२-: राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर येत्या २४ फेब्रुवारी रोजी लोकशाही की पेशवाई? असा जाब…
