सावंतवाडी ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेची जनसेवा कौतुकास्पद-:युवराज लखयराजे भोसले…
⚡सावंतवाडी ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी जीवनभर सर्व सामान्य माणसाचा विचार केला. त्याला मोठं केलं. सावंतवाडी अॅटो रिक्षा सेना चालक मालक संघटनेने देखील जनसेवा हीच महत्त्वाची भूमिका बजावत मान्यवरांचा सन्मान केला, हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले. सावंतवाडी ऑटो रिक्षा सेना…
