रोजगार मेळाव्याला कुडाळात उत्स्फूर्त प्रतिसाद…

१४५ जणांना “जॉब लेटर”: स्थानिक बेरोजगारांसाठी मेळावा फायदेशीर;वैभव नाईक..

⚡कुडाळ ता.२२-: तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या असलेल्या व्हरेनियम क्लाउड ऍडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल आयोजित रोजगार रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अन्या जिल्ह्यातून १२०० युवक-युवतींनी उपस्थित दर्शवली यातील १४५ जणांना ऑन द स्पॉट जॉब लेटर देण्यात आला.

दरम्यान या मेळाव्याला तरुण-तरुणी नोकरीची संधी मिळणार आहे हा मेळावा स्थानिक बेरोजगारांसाठी फायदेशीर ठरला असे मत आमदार वैभव नाईक यांनी मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

You cannot copy content of this page