बाबुराव धुरी यांनी हलविले गोवा येथे
⚡दोडामार्ग ता.२१-: तालुक्यातील आयी गावात एम एन जी एलच्या बारिकेट्सला आदळून दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. तेथील ग्रामस्थ बब्लू पांगम, श्री. पर्येंकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोवा येथे हलविण्यात आले आहे.
