रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले ..
गुरुदास गवंडे; पोलिसांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी. ⚡बांदा ता.२३-: पोलीस गस्त घालत नसल्यामुळे रोनापाल, मडुरा, इन्सुली, आधी परिसरात चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुका अध्यक्ष गुरुराज गवंडे यांनी केला आहे. दरम्यान बांदा परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक राहतात परंतु याची नोंद पोलीस स्थानकात नाही याबाबत देखील गवंडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी…
