Headlines

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची कल्पेश सुद्रिक यांनी घेतली भेट

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील कळसुलीग्रामपंचायत सदस्य, कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्टचे सचिव , सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय मध्ये भेट घेतली.उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांनी विकास कामांना दिलेल्या निधी बद्द्ल कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी आभार मानले.

Read More

आंगणेवाडीच्या भराडी देवी मंदिरापर्यंत जाणारे रस्ते झाले चकाचक

ना.रवींद्र चव्हाण यांनी दिला १७ कोटीचा निधी;कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची तत्परता ⚡कणकवली ता.३१-: आंगणेवाडी मंदिराकडे येणाऱ्या सुमारे ७३ किलोमिटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आंगणेवाडी यात्रोत्‍सवासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास यंदा सुखकर होणार आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्‍यासाठी आंगणेवाडीला जोडणारे ९ रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी उपलब्‍ध झाला. त्‍यामुळे ही कामे तातडीने पूर्ण…

Read More

यशस्वी लोकांचे अवॉर्ड पाहून आपल्या मुलांना तसे घडविण्याचा प्रयत्न करा…

स्वप्नील बांदोडकर यांचे आवाहन; ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील कळसुलकर हायस्कूल परिसरात सुरु केलेल्या इन्स्पीरेशनल वाॅलच्या माध्यमातून पालकांनी यशस्वी लोकांचे अवॉर्ड पाहून भविष्यात आपल्या मुलांना त्याप्रमाणे घडविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सुप्रसिध्द पार्श्वगायक ‘राधा ही बावरी’ फेम स्वप्निल बांदोडकर यांनी केले. येथील कळसुलकर हायस्कूलच्या सन 1992 – 93 इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या “इन्स्पीरेशनल वाॅल”…

Read More

हरिहर नाचणोलकर यांचे निधन

ग्राहक चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते म्हणून होते परिचित मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्राहक चळवळीचे अग्रणी मालवण फोवकांडा पिंपळ नजीक मेढा भागात राहणारे हरिहर महादेव नाचणोलकर (९३) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज चिवला बीच येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मालवण मेढा भागात राहणारे हरिहर नाचणोलकर हे सिंडीकेट बँकेमधून सेवानिवृत झाले होते. मालवण तालुका…

Read More

बंदर जेटिवर सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक

नगर पालिका प्रशासनाने तात्काळ सांडपाण्याचा केला बंदोबस्त मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या किल्ले सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या मालवण बंदर जेटीच्या मुख्य रस्त्यावर गटारातून वाहून येणाऱ्या सांडपाण्याबाबत भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर यांच्या नेतृत्वाखाली मालवणच्या भाजप महिला आघाडीने आक्रमक होत मालवण नगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने पळापळ झाली नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने सक्शन मशीनद्वारे या पाण्याची विल्हेवाट…

Read More

दिव्यांग केंद्रासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज-रुपाली पाटील

⚡वेंगुर्ला ता.३१-: दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र आपण सारे मिळून सांभाळूया. दिव्यांग केंद्र निरंतर सुरु राहण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. या मानव कल्याणाच्या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा असे आवाहन साहस संस्थेच्या संस्थापक, अध्यक्षा रुपाली पाटील यांनी केले.

Read More

विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाहीत – विनायक नाबर

⚡वेंगुर्ला ता.३१-:सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ खरगपूरú आयटी आणि पवई आयटीमध्ये शिक्षण घेतलेले आणि आता मुंबईमधील अस्मीता आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक नाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. फोटोओळी – सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन प्राचार्य विनायक नाबर यांच्या हस्ते झाले.

Read More

फ्रेश बेक्स बेकर्स

🎊 भव्य शुभारंभ 🎊 🎂🧁 फ्रेश बेक्स बेकर्स 🧁🎂 🥰आता आपल्या सावंतवाडी शहरात 🥰 🟢दिनांक: 1 फेब्रुवारी 2023 🔷वेळ: सकाळी 10 वा 🥪 दर्जेदार बेकरी पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण 🥪 🥖🥨🧀🍩🎂🍰🧁🥧🍦🥮🍮 🎂विविध प्रकारचे बर्थडे केक🍰 स्लाईस केक 🧁कप केक 🥧पेस्ट्री🍪 नानकटाई बिस्किट्स🥖 टोस्ट 🧇खारी 🥯लोणी बटर 🍿फरसाण 🍩चिवडा🍞 ब्रेड🍔 पाव🫓पिझ्झा बेस,🧇पॅटीस, 🍕दिलखुष, 🥖डोनेट्स,🌯क्रीमरोल,🫔डिनर रोल🥪 जाम…

Read More

भरड नाका परिसरातील रस्त्यातील खड्डे बुजविले

माजी नगरसेवक यतीन खोत यांनी केला पाठपुरावा मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील भरड ते बांगीवाडा या रस्त्यावर ठीकठिकाणी पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व वाहनचालकानी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर श्री खोत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास भाग पाडले मालवण भरड ते बांगी वाडा या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व…

Read More

सावंतवाडीत आता “फ्रेश बेक्स बेकर्स” च्या माध्यमातून स्वादिष्ट बेकरी पदार्थ…

शिरोडा नाका येथे मुजावर कुंटूबियांची नविन शाखा; उद्या होणार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: बेकरी व्यवसायात तब्बल ६० वर्ष अनुभव असलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकडून “फ्रेश बेक्स बेकर्स” च्या माध्यमातून आता सावंतवाडी शहरात दर्जेदार स्वादिष्ट बेकरी पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येथील शिरोडा नाका येथे उद्या ता. १ फेब्रुवारीपासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. तरी ग्राहकांनी यांचा…

Read More
You cannot copy content of this page