Headlines

कासव संवर्धक हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केला सन्मान

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्याहस्ते देण्यात आले सन्मानपत्र ⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी कालवीबंदरच्या समुद्र किनाऱ्यावर प्रथमच कासव संवर्धनात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.आज कासवांचे संवर्धन काळाची गरज असून यासाठी कोकणात अनेक ठिकाणी संवर्धन मोहीम राबविल्या जात आहेत.त्याच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी घेऊन…

Read More

मडुऱ्यात रेल्वेला धडकून दोन गवे ठार तर एक जखमी

⚡बांदा ता.१८-: मडुरा काळा आंब्याजवळील कोकण रेल्वे मार्गावरून पहाटे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून दोन गवे ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेतील गवा काजू बागायती असल्याने बागायतदार तसेच परिसरातील नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

प्राथमिक शिक्षक मारुती आचरेकर यांचा मृतदेह मिळाला गळफास स्थितीत

मालवण दि प्रतिनिधीआचरा टेंबली वरचीवाडी येथील रहिवासी आणि प्राथमिक शिक्षक मारुती प्रभाकर आचरेकर वय ५७ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शेत मांगराच्या छप्पराच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्यांचा पुतण्या गणेश आनंद आचरेकर याने आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होवू…

Read More

शालेय शिक्षण विभागाकडून पोषण आहारासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त

समितीत नितीन वाळके यांचा समावेश ⚡मालवण ता.१७-: राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्ये, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली असून यात सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

Read More

वायंगणतड येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

⚡दोडामार्ग ता.१७-: वायगंणतड येथील प्रथमेश वसंत सावंत (वय २९) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह विच्छेदनासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकुर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तर उशीरा शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात…

Read More

सफाई, नळ कामगारांचे दोन महिन्यांचे मानधन थकले

उद्यापासून करणार काम बंद: प्रशासनाला दिले निवेदन दोडामार्ग ता.१७-: कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी व नळ कामगार यांचे दोन महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारपासून बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे येथील नगरपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी व नळ कामगार यांना फेब्रुवारी व मार्च…

Read More

डंपरच्या धडकेत जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिक ठार…

झाराप झिरो पाँईट येथील घटना ; रुग्णालयात मोठी गर्दी ⚡सावंतवाडी ता.१७-: भरधाव डंपर ने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सुषमा गणपत नेमण (52) रा. मातोंड पेडूर या ठार झाल्या. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झारा झिरो पॉईंट येथे घडला. घटनेची माहिती समजतात येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायालयातील कर्मचारी तसेच बार…

Read More

गंभीर, क्षयरोग रुग्णांना केले वैद्यकीय साहित्य वाटप

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक संस्थांचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरॅक्ट क्लब ऑफ पॉलिटेक्निक सावंतवाडी यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे गंभीर व क्षयरोग रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यात क्षयरोग रुग्णांसाठी थुंकी जेल मध्ये बदलणारी पिशवी देण्यात आली.यावेळी रोटरॅक्ट क्लब बांदाचे अध्यक्ष अक्षय…

Read More

रस्त्याचे निकृष्ट सुरू असलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुन्हा काम करण्याची मागणी ⚡आंबोली,ता.१७-: चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे निकृष्ट आणि अत्यंत बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या ठेकेदाराचे काम चौकुळ ग्रामस्थांनी बंद पडून दर्जाहीन केलेले काम पुन्हा करा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे काम आंबोली चौकुळ येथे दर्जाहीन आणि बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा…

Read More

रस्त्याचे निकृष्ट सुरू असलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुन्हा काम करण्याची मागणी ⚡आंबोली,ता.१७-: चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे निकृष्ट आणि अत्यंत बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या ठेकेदाराचे काम चौकुळ ग्रामस्थांनी बंद पडून दर्जाहीन केलेले काम पुन्हा करा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे काम आंबोली चौकुळ येथे दर्जाहीन आणि बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा…

Read More
You cannot copy content of this page