इन्सुली सेवा सोसायटीत ‘आनंदाचा शिध्याचे’ वाटप
अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्याहस्ते झाले वाटप बांदा/प्रतिनिधीइन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातमहाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला १०० रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप संस्था चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन संजय सावंत, माजी चेअरमन शांताराम बांदिवडेकर, संचालक आनंद राणे, सखाराम बागवे, श्रीमती तिलोतमा कानसे, गटसचिव सौ. अश्विनी तावडे, मनोहर गावकर, सचिन…
