बाजारपेठेत दुचाकी पार्किंगसाठी जागा द्या…

मोहिनी मडगावकर; पोलिसांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.१८-: येथील बाजारपेठेत दुचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी भाजपची महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी निवेदन द्वारे सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे केली आहे.

दरम्यान रस्त्याच्या कडेला दुचाकी लावणाऱ्यांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत त्यामुळे योग्य ते पार्किंगची सोय करून बाजारपेठेतील पार्किंग समस्या दूर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली

यावेळी मिसबा शेख ,बंटी पुरोहित उपस्थित होते.

You cannot copy content of this page