आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी
ॲड.अजित गोगटे;कासार्डे हायस्कूल येथे दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ⚡कणकवली ता.१७-: चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटुंबाचे ही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर ठेवण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण हे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आम….
