श्री बांदेश्वर कलशारोहणचा वर्धापनदिन उत्साहात
⚡बांदा ता.१७-: बांदा येथिल जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री गणपती पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करून समुदायीक…
