Headlines

बंद स्ट्रीटलाईट दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने केली पूर्ववत

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील मेढा राजकोट येथे गेले वर्षभर बंद अवस्थेत असलेली स्ट्रीट लाईट माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्व:खर्चाने पूर्ववत करून दिली आहे. मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दिपक पाटकर यांचे लक्ष वेधले होते. दिपक पाटकर यांनी स्व:खर्चाने या स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करत ती…

Read More

देवबाग रस्त्यावरील वाढीव बांधकामे व कंपाउंड हटवा; अन्यथा उपोषणास बसू

सरपंच उल्हास तांडेल यांचा इशारा ⚡मालवण ता.०४-: देवबाग गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढीव कंपाउंड व बांधकाम यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मालवण- देवबाग…

Read More

समृध्द, आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे

ब्रिगेडियर सुधीर सावंत:कृषी प्रतिष्ठानच्यावतीने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात वृक्ष लागवडीला प्रारंभ सिंधुदुर्गनगरी ता ४समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असूनतापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी खासदार बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील शासकीय, अशासकीय…

Read More

७ ऑगस्ट पासून जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष मोहीम…

शून्य ते ५ वयोगटातील बालकांना, गरोदर मातांचा शोध घेवून करणार लसीकरण:जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ४बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गोवर रूबेला आजाराचे दूरीकरण करण्यासाठी ७ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून…

Read More

डेंग्यू रोखण्यासाठी योग्यती खबरदारी

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर ओरोस ता.०४-: गतवर्षी डेंग्यू साथीचे जानेवारी ते जुलै पर्यंत १४३ रुग्ण मिळाले होते. यावर्षी या कालावधीत ४३ रुग्ण मिळाले असून एक मृत्यू आहे. यावर्षी रुग्ण कमी मिळाले असले तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आशा सेविकांपासून आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले…

Read More

साद फाउंडेशन आयोजित, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आगामी झेड पी, तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल होणार मार्गदर्शन. ⚡बांदा ता.०४-: रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30वा आगामी झेड पी ,तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती वेळेवर मिळावी आणि त्यातून जिल्ह्याच्या प्रशासनात स्थानिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी मोफत मार्गदर्शन शिबीर साद फाउंडेशन सिंधुदुर्ग या नोंदणीकृत संस्थेच्या…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.०४-: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत व महसूल दिन सप्ताहाच्या अनुषंगाने मालवण येथील तहसील कार्यालय व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबीर तसेच मतदार जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नवमतदार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये एकूण ८८ विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी…

Read More

पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी-:प्रवीण कोल्हे

⚡मालवण ता.०४-: येत्या काळात पर्यटन हंगामास सुरवात होणार असल्याने पर्यटन, हॉटेल व्यावसायिकांनी अद्ययावत रजिस्टर, आवश्यक परवानग्या, अल्पवयीन मुला-मुलींना ओळख पत्राशिवाय वास्तव्यास न ठेवता त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तोंडवळी तळाशील येथे बोलताना केले.मालवण येथील पोलिस ठाण्याच्या वतीने मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील या ठिकाणी काल गावभेट कार्यक्रम आयोजित करण्यात…

Read More

भालावल ते कोनशी रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करा…

ग्रामस्थांची मागणी ; पुंडलिक दळवी याच्या माध्यमातून दिले बांधकामाला निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.०४-:भालावल ते कोनशी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करुन घ्या अशी मागणी आज तेथील ग्रामस्थांनी जिल्हापरिषद बांधकामाचे उपअभियंता डि एल ठाकरे यांच्याजवळ केली.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून त्यांनी आज शाखा अभियंता सुहास टेमकर यांच्याजवळ याबाबतचे निवेदन दिले. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले…

Read More

विद्यार्थ्यांनी एक उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करावी – चंद्रहास टेमकर

⚡मालवण ता.०४-: स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासावरच आधारित असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करावी. अभ्यासाचे नियोजन व वेळेचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी एक उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करावी असे प्रतिपादन राज्यकर अधिकारी चंद्रहास टेमकर यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील वराड येथील सौ.वि.भा.वरसकर…

Read More
You cannot copy content of this page