विघ्नहर्ता गणपती गजाननाने महाराष्ट्रातील जनतेचे दुःख हारण करो…

विशाल परब:जिल्ह्यातील नागरिकांना चतुर्थी निमित्त पूजेचे साहित्य वाटप..

⚡सावंतवाडी ता.१५-: विघ्नहर्ता गणपती गजाननाने महाराष्ट्रातील जनतेचे दुःख हारण करुन सर्वांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य देवो गणपती सर्वांना आनंदाचा जावो अशा शुभेच्छा महाराष्ट्र भाजपा युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे दिल्या. श्री परब यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना चतुर्थीच्या निमित्त पूजेचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मौर्य, भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल,तेजस माने, साईप्रसाद भोई, प्रथमेश पाटील आदी विशाल सेवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page