वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…
सभापती अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा;महावितरणच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक.. ⚡मालवण,ता.०६-:रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मालवण परिसरात आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. या दुर्घटनेत विजेचा खांब कोसळल्याने हिंदळेकरवाडी, गर्दे रोड आणि दांडी परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना जवळपास २४ तास अंधारात राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मालवण…
