Headlines

जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी,दि. 7 (जिमाका):- जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वःउत्पन्न तसेच शासनाच्या विविध योजना, उपक्रम व जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार व प्रचार करणाऱ्या पत्रकारांना गौरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 20 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.या योजनेचे प्रारूप व स्वरूप निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष…

Read More

वादळ आणि पावसामुळे ६७ गावांमधील वीज पुरवठा बाधित

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; ४२ पथके कार्यरत, नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. ७ (जिमाका) : जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली असून, बाधित भागांमध्ये शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत…

Read More

ठिय्या आंदोलनानंतर महावितरणची दखल..

वीज ग्राहकांच्या समस्यांवर ९ जुलैला शाखानिहाय बैठका.. ⚡दोडामार्ग ता.०७-: वीज ग्राहक संघटना दोडामार्गच्या वतीने सोमवारी दोडामार्ग महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने वीज ग्राहकांच्या विविध समस्यांची दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान तालुक्यातील वीजविषयक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी शाखानिहाय बैठका आयोजित करण्याची मागणी संघटनेचे सचिव भूषण सावंत यांनी केली होती.या मागणीची दखल घेत दोडामार्गचे प्रभारी…

Read More

सिंधूरत्न समृद्धी विकास योजना अंतर्गत “वेंगुर्ला मच्छीमार्केटचे” विस्तारीकरण

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला नगरपरिषद विशेष सभा संपन्न वेंगुर्लासिंधूरत्न समृद्धी विकास योजना अंतर्गत वेंगुर्ला मच्छीमार्केटचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.तसेच शासनामार्फत नव्याने देण्यात आलेल्या “घनकचरा व्यवस्थापन मोहीम ” व्यापक स्तरावर व योग्य पद्धतीने राबवून पुन्हा एकदा वेंगुर्ला शहर स्वच्छतेच्या बाबतीत अधिक सुंदर बनविण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याचे आजच्या सभेत निश्चित करण्यात आले.वेंगुर्ला नगरपरिषदेची…

Read More

खास ग्रामसभेच्या मागणीकडे दुर्लक्ष..

मळगाव ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा… ⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव ग्रामपंचायतीकडे १४ व्या व १५ व्या वित्त आयोग तसेच ग्रामनिधी अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ७० लाखांचा अखर्चित विकास निधी उपलब्ध असून तो गावाच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी तातडीने खास ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार,…

Read More

५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याबद्दल त्यांचं स्वागत

बबन साळगावकर:योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात.. ⚡सावंतवाडी, ता. ७-; सावंतवाडी शहरासाठी राबविण्यात आलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले आहे. या योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला दीर्घकाळ…

Read More

“जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर खुर्ची खाली करा”..

रुपेश राऊळ महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक:समस्या तातडीने मार्गी न लावल्यास जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल.. ⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यात अनेक गावांमध्ये चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर…

Read More

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची जि.प. शाळा क्रमांक ४ व ५ दत्तक घेण्याची घोषणा…

⚡सावंतवाडी ता.०७-: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आदर्श घेऊन सावंतवाडीतील जि.प. शाळा नंबर ४, व शाळा नं. ५ या दत्तक घेत असल्याची घोषणा उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी केली. माझही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आहे. आज या शाळेच्या मुलांनी मिळवलेल यश कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या मेहनतीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे, असे उद्गार ॲड. निरवडेकर…

Read More

वीज समस्येवरून महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव…

ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे व कोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक.. सावंतवाडी : वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे, कोलगाव भागातील ग्रामस्थांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरले. लेखी आश्वासन द्या, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा, नवीन रिडींग घ्यायला गावात फिरू देखील देणार नाही, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. बरेच…

Read More

आंबोलीच्या रमाईनगरातील ८ लाखांचा रस्ता दहा दिवसांच्या पावसातच उखडला..

मोरी खचली, रस्त्यावर खडी उघडी पडली, ठेकेदारावर कारवाईची मागणी.. आंबोली, ता. ७: येथील रमाईनगर येथील समाजकल्याण विभागाच्या निधीतून मे महिन्यात केलेला रस्ता बोगस काम केल्याने उखाडला आहे. पाऊस फक्त १० दिवस च झाला अजून पूर्ण पावसात संपूर्ण रस्ता उखडणार आहे. येथील ग्रामस्थांनी या रस्त्याची चोकशी ची मागणी केली आहे. आंबोली रमाईनगर येथे में महिन्यात समाजकल्याण…

Read More
You cannot copy content of this page