Headlines

“असामान्य कर्तृत्व आणि अफाट दातृत्व असलेले विशालजी परब भविष्यात सर्वमान्य नेतृत्व ठरतील”…

बबन साळगांवकर: विशाल परब यांच्या माध्यमातून भटवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप… ⚡सावंतवाडी, ता. ७-: महाराष्ट्र भाजपचे युवानेते विशालजी परब यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने सावंतवाडीतील भटवाडी शाळा क्रमांक ६ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर,…

Read More

बांदा–दाणोली मार्गावरील धोकादायक खड्ड्याची तात्पुरती दुरुस्ती…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी… ⚡बांदा ता.०७-: बांदा–दाणोली मार्गावरील बांदा निमजगा येथील लक्ष्मी विष्णू अपार्टमेंटसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. संबंधित यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती न झाल्याने अखेर सामाजिक बांधिलकी जपत काही युवकांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवून आदर्श निर्माण केला.या मार्गावर आंबोली व गोवा येथे जाणाऱ्या…

Read More

*सावंतवाडीतील आपत्ती व्यवस्थापन कोलमडले…?

नागरिक रस्त्यावर, प्रशासन मात्र कागदावर:सरपंच सेवा तालुकाअध्यक्ष प्रवीण पंडित.. ⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना सावंतवाडी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा गंभीर आरोप सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनी केला आहे.मे महिन्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र…

Read More

अधिकृत आदेशाशिवाय देवगड अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याचे समजू नका…

पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत;परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.०७-: देवगड येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली असली, तरी प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडून अधिकृत आदेश निघाल्याशिवाय हा प्रकल्प रद्द झाला, असे जनतेने समजू नये. पालकमंत्री केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली…

Read More

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण ठरतेय जिकिरीचे…

लाभार्थी एका गावात तर रॉकेल पुरवठा केंद्र ३० किलोमीटर वर :त्या त्या गावात रॉकेल वितरण केंद्राची मागणी.. ⚡कुडाळ ता.०७-: तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल मिळविणे म्हणजे ‘कोंबडी चार आण्याची आणि मसाला बारा आण्याचा’ अशी परिस्थिती झाली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे रॉकेल त्यांच्या गावात वितरित न करता पंचक्रोशीतील एका दुकानावर वितरण व्यवस्था केल्याने दूरवरून केवळ…

Read More

सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन :आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कारागृह प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कणकवली शाखेतर्फे ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी…

Read More

गळा दाबून खुनाच्या प्रयत्नातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यातील कोनशी-टेंबवाडी येथील संशयित आरोपी बाबलो शंकर वरक याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गळा दाबून खुनाचा प्रयत्न प्रकरणात ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी हा निकाल दिला. आरोपीतर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, अॅड….

Read More

कोयत्याच्या हल्ल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७ -: कोयत्याने वार करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संशयित आरोपी सागर आबा साळुंखे याची सर्व पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड….

Read More

सावंतवाडीत भाजपकडून छत्री वाटप,पावसाळ्यात नागरिकांना दिलासा

विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला….

Read More

सावंतवाडीत भाजपकडून छत्री वाटप,पावसाळ्यात नागरिकांना दिलासा

विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला….

Read More
You cannot copy content of this page