सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्यांबाबत विशाल परब यांनी वेधले रवींद्र चव्हाण यांच लक्ष…
मुंबईत घेतली सदिच्छा भेट: निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी, ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या वीजपुरवठा व इतर मूलभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा…
