कळसुलीतील स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन उत्साहात…
⚡कणकवली ता.१८-: प्रेमदया प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मठ, कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-हर्डी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक कढण्यात आली.पालखी मिरवणुकीत आणि दिंडीत प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्षा हर्षाली सावंत, ट्रस्टी संतोष सावंत, किरण सावंत, किशोर घाडीगावकर,…
