देवगड तुळशीकाटे येथील भास्कर कोयंडे यांचे निधन…

⚡देवगड ता.१८-:
देवगड तुळशीकाटे येथील रहिवासी भास्कर कृष्णा कोयंडे वय ७६ यांचे यांचे शुक्रवारी पहाटे १:१० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, एक मुलगी ,सुना, नातवंडे, असा परिवार आहे. देवगड येथील शेठ. म. ग. हायस्कूल मधील संगीत शिक्षक उमेश कोयंडे यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page