Headlines

कुटुंबियांसोबत आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवस केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून साजरा करण्यात आला. केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, नातू अर्जून आदी उपस्थित होते. आमदार श्री. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. तसेच केसरकर यांच्या कुटुंबाकडून निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

गायरान जमिनीवर काळ्या दगडाच्या खाणीला आमचा विरोध…

सरपंच संघटना यांची भूमिका: वेळ पडल्यास आंदोलन छेडू.. ⚡दोडामार्ग ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील गायरान जमिनीवर प्रस्तावित काळ्या दगडाच्या खाण व दगडापासून रेती निर्मिती प्रकल्पाला दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुका…

Read More

कुडाळ रोटरी क्लबच्या वतीने जिल्हयातील ३५ सर्पमित्रांचा सत्कार

जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य कुडाळ : जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सिंधुदुर्ग जिल्हयातील 35 सर्पमित्रांचा जाहिर सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील हाॅटेल स्पाईस कोकण येथे जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित अनोख्या उपक्रमात जिल्हयातील सर्पमित्रांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, खजिनदार डाॅ जयश्री…

Read More

लिगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा उपक्रम कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने तालुक्यात तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशालेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कागदापासून आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.या कार्यशाळेमध्ये सौ अस्मिता परब यांनी उपस्थित सर्व मुलांना कागदापासून पुष्पगुच्छ व फुले…

Read More

जिल्ह्यात भंडारी समाज भवन उभारणे ही माझी जबाबदारी…

पालकमंत्री नितेश राणे:जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने निधी मागणीसाठी निवेदन.. ⚡कुडाळ ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळ मध्ये व्हावे ही आपल्याकडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पूर्ण करणारच असा शब्द सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा भंडारी भवन व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील भंडारी समाजाने पालकमंत्री…

Read More

शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे रुपेश पावसकर यांच्या हस्ते नेरूर येथे उदघाटन

कुडाळ : नेरूर ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता चौथी व सातवी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते विद्येची देवता शारदा मातेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वनाने करण्यात आलेयावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी चौथीपासूनच शिक्षणाचा पाया भक्कम करणे. सातवी, दहावी आणि बारावीच्या…

Read More

कुडाळ प.स. मासिक सभेत महावितरण, एसटी, सा.बा. विभाग ‘टार्गेट’ !

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम शिक्षण विभाग अंतर्गत तसेच अन्य विविध विषयांवर सदस्यांनी चर्चा घडवून आणली.कुडाळ प.स. ची मासिक सभा शुक्रवारी सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.हिर्लेकर यांच्यासह सर्व सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.पं.स.सदस्य योगेश धुरी…

Read More

सिकंदराबादच्या निराधार मुलांनी केली विमानप्रवासासह कोकणची सफर

सिकंदराबाद व कुडाळ रोटरी क्लबसह वाल्मिकी फाउंडेशनचा विंग्ज ऑफ होप उपक्रम कुडाळ : विंग्स ऑफ होप उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी फाउंडेशन सिकंदराबाद, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून सिकंदराबादच्या २० निराधार मुलांना आयुष्यातील पहिला विमान प्रवासासह कोकणची सफर करविण्यात आली. बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवासामुळे निराधार मुलांच्या चेह-यावर अनोखा आनंद…

Read More

कुडाळमध्ये एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी नागरिकांची फरफट

मंदार शिरसाट यांचा आंदोलनाचा इशारा :NCMC नोंदणी केंद्रावर नागरिकांची होतेय गैरसोय.. ⚡कुडाळ ता.१८-: राज्य परिवहन महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. पण या कार्डसाठीच्या कुडाळ बस स्थानकावर जे नोंदणी केंद्र उभारण्यात आलं आहे त्याठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी वाढत आहे. कुडाळ बस स्थानकाच्या पार्सल बुकिंगच्या ऑफिसमध्ये…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी केक कापून आमदार केसरकर यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षरोपण करण्यात आले.पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Read More
You cannot copy content of this page