स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै जनसेवा सप्ताह
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते होणार २२ जुलै रोजी जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन सिंधुदुर्गात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन २२ जुलै रोजी…
