Headlines

विद्यार्थ्यांनी दिला रानभाज्यांमधून आरोग्याचा मंत्र

नेरूर माड्याचीवाडी विद्यालयाचा उपक्रम कुडाळ : रानभाजीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता आहे. आपल्या आहारामध्ये रोज किमान एक तरी रानभाजी असावी. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आहारात रानभाज्यांचा जास्तीत-जास्त वापर करा, असे आवाहन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी माड्याचीवाडी येथे केले.एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी विद्यालयात रानभाजी प्रदर्शन…

Read More

डॉ. दीपक परब यांच्याकडून वायंगणी मठाला लॅपटॉप व प्रिंटर भेट…

⚡मालवण ता.२०-:वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाची गरज ओळखून मसुरे चांदेर गावचे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यांनी लॅपटॉप आणि प्रिंटर मठास भेट दिला. याबाबत अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी त्यांचे लक्ष वेधले होते. उद्योजक डॉ. दीपक परब हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून एक संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्व सुद्धा आहे. श्री स्वामी…

Read More

‘दक्ष सावंतवाडीकर’च्या विविध नागरी प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांची भेट; तातडीने कार्यवाहीचे आश्वासन…

⚡सावंतवाडी ता.२०-: ‘दक्ष सावंतवाडीकर’ या नागरिकांच्या ग्रुपवर उपस्थित करण्यात आलेल्या विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने अॅड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी (सीओ) यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.यावेळी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांनी दोन…

Read More

कुडाळात युवा सेनेच्या ‘स्वाक्षरी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ युवा सेनेचे आंदोलन :केंद्राच्या दडपशाहीचा युवा सेनेकडून निषेध.. ⚡कुडाळ ता.२०-: ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जगप्रसिद्ध शिक्षण तज्ञ पद्मश्री सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने आज कुडाळ मध्ये ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवण्यात आली. या अभियानाला नागरिकांसह तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र…

Read More

मातोंड उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी यांचा करीष्मा वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलमातोंड उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध झाली.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.यावेळीमहायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष…

Read More

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही अभियान…

विधानसभा प्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२०-: पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही मोहीम उत्साहात पार पडली. या अभियानाला नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून आपला पाठिंबा नोंदविला. तुमची एक सही…

Read More

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै जनसेवा सप्ताह

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते होणार २२ जुलै रोजी जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन सिंधुदुर्गात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन २२ जुलै रोजी…

Read More

‘नीट’ परीक्षा घोटाळ्या विरोधात कुडाळात धरणे आंदोलन…

शिक्षणमंत्री डॉ. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी:सोनम वायचुंक व अभिजित दिपके यांना पूर्ण पाठिंबा.. ⚡कुडाळ ता.२०-: नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि लोकशाही व संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे या मागण्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच प्रारंभ…

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन.. सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे‌. २० तज्ञ व इतर ७० डॉक्टर उपस्थित असून…

Read More

मतदार गणना पत्रकाच्या अचूकतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये शिबीर…

नगरसेवक विलास कुडाळकर यांचा पुढाकार:मतदारांना छायाचित्र सुद्धा दिली मोफत काढून.. ⚡कुडाळ ता १९-: विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन अंतर्गत मतदारांना देण्यात आलेले मतदार गणना पत्रक मध्ये चूक होऊ नये म्हणून कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिर मध्ये मतदारांसाठी नगरसेवक व बीएलए विलास कुडाळकर यांच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले…

Read More
You cannot copy content of this page