आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उत्साहात उद्घाटन…!
⚡सावंतवाडी, ता. १८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ….
