मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध…
आशिष सुभेदार व सहकाऱ्यांची आक्रमक भूमिका: तात्काळ खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा.. सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध केला याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाने योग्य ती…
