काही काळ वाहतूक ठप्प: ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर अखेर वाहतूक सुरळीत..
⚡सावंतवाडी ता.१९-: येथील घाटात पुन्हा एकदा भले मोठे झाड कोसळून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प काही काळ ठप्प झाली.ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान नागरिकांनी साह्याने हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबतची माहिती चराठा उपसरपंच अमित परब यांनी दिली.
