आम्ही अर्चनाताईंसोबतच, दबावाला जुमानणार नाही…
समर्थकांचा निर्धार: गावागावात अर्चना घारेंचा जोरदार प्रचार सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०९-: आमच्यावर कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही अर्चना घारे यांना सोडून कुठेही जाणार नाही असा निर्धार अर्चना घारेंच्या समर्थकांनी केला असून, जोरदार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. कुठल्याही परिस्थितीत अर्चना घारेना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करून अर्चना घारेना आमदार केल्याशिवाय…
