विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात म्हाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील…
विनायक राऊत:ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न.. देवगड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील व २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शपथ घेईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.भाजपामध्ये होत असलेले पक्षप्रवेश हे बंद पाकीटावरील प्रवेश आहेत अशी टीकाही राऊत यांनी…
