पणदूर येथील ग्रामस्थांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश….
⚡कुडाळ ता.०८-: पणदूर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पणदूर येथील ग्रामपंचायत सदस्य उल्हास पणदूरकर तसेच कुडाळ नाभिक संघटनेचे भिवा जनार्दन चव्हाण यांच्या सह ग्रामपंचायत पणदूर सदस्य यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी, सौ. विद्या विद्याधर पणदूरकर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच पणदूर, सौ भाग्यश्री भिवा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री आत्माराम चंद्रकांत पणदूरकर,…
