सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी जनतेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवतात…
अर्चना घारे: मतदारसंघातील आरोग्याची सुविधा ही व्हेंटिलेटरवर.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी गेल्या 15 वर्षात कोणत्याही आरोग्य सुविधा या मतदारसंघात उपलब्ध करून न दिल्यानेच येथील लोकांना गोवा बांबोळी किंवा बेळगाव, कोल्हापूर यावर अवलंबून राहावे लागत असून, अपघातात जबर जख्मी झालेल्या रुग्णांना तिथं पर्यंत नेईपर्यंत अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेली अनेक…
