थापेबाज शिंदे गटाच्या गद्दार उमेदवाराला जनता घरी बसल्याशिवाय गप्प बसणार नाही…
विनायक राऊत: हिम्मत असेल तर राणेंनी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आमच्या गाड्या अडवून दाखवाव्यात… ⚡सावंतवाडी ता.१०-: गेली पंधरा वर्षे विकासाच्या नावाखाली फक्त थापेबाजी आणि पोपटपंचीगिरी करण्याचे काम येथील स्थानिक आमदाराने केले आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाच्या या गद्दार उमेदवाराला जनता घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे…
