सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर तलावाजवळ हा दहा फुटी अजगर सापडला असून त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार, बाबू तेली, भूषण नाईक, महेश नाईक, प्रलाद केतकर यांनी हा अजगर पकडून वनविभागाकडे सुपुर्द केला. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरसापडला दहा फुटी अजगर…
